mail-box-lead-generation

written by | October 12, 2021

[कृतीची विनंती केली आहे] तुमच्या MyStore ॲपशी संबंधित महत्वाची अपडेट

MyStore च्या प्रवासाचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद. आम्ही MyStore ॲप बंद करण्याचा विचार करत आहोत. तुमचे MyStore ॲप 15 नोव्हेंबर 2021 पासून कार्य करणार नाही. हा प्राॅडक्ट पोर्टफोलिओ एकत्रीकरणाशी संबंधित कंपनीचा निर्णय आहे.

येथे तुम्हाला या परिवर्तनाविषयी सर्व जाणून घेणं गरजेचं आहे.

काय बदलणार आहे?

MyStore अधिकृतरित्या 15 नोव्हेंबर 2021 रोजी बंद होईल. शटडाऊनच्या आधी, आम्ही तुम्हाला खालील कृती करण्याची विनंती करतो.

  1. ऑर्डर इनव्हाॅईस शेअर करून इनव्हाॅईस डाउनलोड करा
  2. ॲप अनइन्स्टॉल करून हटवा.

आम्ही या परिवर्तनात तुमचे समर्थन करण्यासाठी येथे आहोत. जर तुम्हाला MyStore ॲपविषयी काही प्रश्न विचारायचे असल्यास, कृपया संकोच न करता 91-9606500500 किंवा feedback@khatabook.com वर संपर्क करा.

आमचा सहयोग सुरू आहे...

तुमच्या विश्वासाचा आणि समर्थनाचा आम्ही आदर करतो. आमचा सहयोग तुमच्या सोबत कायम राहील. तसेच, आमच्या इतर तंत्रज्ञानाच्या उपायांसह तुमच्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यात आम्हाला आनंद आहे.

  • Khatabook तुमच्या खातेवहीच्या मॅनेजमेंटसाठी.
  • Biz Analyst तुमच्या व्यवसायाच्या माहिती आणि व्यवसायाच्या मॅनेजमेंटसाठी.
  • Pagarkhata तुमच्या स्टाफ आणि सॅलरी मॅनेजमेंटच्या गरजांसाठी. 
  • Cashbook कॅश हॅंडलिंग आणि ट्रॅकिंगसाठी. खरं तर आधीच Khatabook ॲपमध्ये हे एक फिचर म्हणून उपलब्ध आहे. हे त्या लोकांसाठी विशेष कॅशबुक अँड्रॉइड ॲप आहे. जे कॅश आणि खर्चाच्या मॅनेजमेंटसाठी उपाय शोधत आहेत.

धन्यवाद,

MyStore टीम 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
×
mail-box-lead-generation
Get Started
Access Tally data on Your Mobile
Error: Invalid Phone Number

Are you a licensed Tally user?