written by Khatabook | October 7, 2021

टॅली प्राईममधील शॉर्टकट की

×

Table of Content


टॅली सॉफ्टवेअर कोणत्याही बिजनेसमध्ये वापरण्यासाठी एक आदर्श उपाय आहे. हे रेकॉर्ड ठेवणे आणि अकाउंटिंगसाठी सर्वोत्तम टूल म्हणून काम करते. एखाद्या कंपनीने अकाउंटिंगमध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी, टॅली प्राईमचा वापर समजून घेणे गरजेचं आहे. तसेच, गती वाढवण्यासाठी टॅली शॉर्टकट की माहिती असणं खूप फायदेशीर ठरू शकतं. हे शॉर्टकट प्रामुख्याने व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि प्रयत्न कमी करण्यासाठी वापरले जातात. आपण त्यांचा वापर टॅली सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेट करण्यासाठी, जर्नल करण्यासाठी आणि संबंधित वापरकर्त्यांना आर्थिक स्टेटमेंटचा रिपोर्ट देण्यासाठी करू शकतो. हे वापरकर्त्यांना स्टेटमेंटचे विश्लेषण, अर्थ लावण्यास आणि चांगले निर्णय जलद घ्यायला मदत करते.

टॅली शॉर्टकट की

टॅली प्राईममध्ये जवळजवळ सर्व फंक्शन्ससाठी शॉर्टकट की आहेत. जर तुम्ही हे टॅली शॉर्टकट वापरत असल्यास तुम्हाला कोणतेही फंक्शन सक्रिय करण्यासाठी माउस वापरण्याची गरज नाही. या की तुमच्या कीबोर्डचा वापर करुन माउस वापरण्याला पर्याय आहे.

टॅली हिडन की:

शॉर्टकट की

फंक्शन

Esc

सध्याची उघडी स्क्रीन बंद करून मागील स्क्रीनवर परत घेवून जाते

कोणत्याही फील्डसाठी प्रदान केलेले किंवा निवडलेले इनपुट काढून टाकते

F11

कंपनी फिचर्स स्क्रीन उघडते

Ctrl + Up/Down

सेक्शनमधील पहिल्या किंवा शेवटच्या मेनूत घेवून जाते

Ctrl+  Left/Right

डाव्या-सर्वांत किंवा उजव्या-सर्वांत ड्रॉप-डाउन टाॅपच्या मेनूमध्ये घेवून जाते

Home & PgUp

कोणत्याही यादीतील ओळीपासून पहिल्या ओळीपर्यंत घेवून जाते

Home

कोणत्याही फील्डमधील एका बिंदूपासून त्या फील्डमधील मजकुराच्या सुरुवातीपर्यंत घेवून जाते

End & PgDn

कोणत्याही यादीतील ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत घेवून जाते

End

कोणत्याही फील्डमधील बिंदूपासून त्या फील्डमधील मजकुराच्या शेवटी घेवून जाते

Up arrow

एक ओळ वर घेवून जाते

मागच्या फिल्डमध्ये घेवून जाते

Down arrow

कोणत्याही सूचीमध्ये एक ओळ खाली घेवून जाते

पुढच्या फिल्डमध्ये घेवून जाते

Left arrow

मजकूर फील्डमध्ये एक स्थिती डावीकडे घेवून जाते 

डाव्या बाजूला मागील स्तंभात घेवून जाते

डाव्या बाजूला मागील मेन्यूत घेवून जाते

Right arrow

मजकूर फील्डमध्ये एक स्थिती उजवीकडे घेवून जाते 

उजव्या बाजूला पुढील मेन्यूत घेवून जाते

उजव्या बाजूला पुढील स्तंभात घेवून जाते

Ctrl + Alt + R

डेटा रिराईट करते

Alt + F4

अ‍ॅप सोडते

Ctrl + Alt +B

तयार केलेली माहिती दिसते

Ctrl + Alt + T

टीडीएल /अ‍ॅड-ऑनचा तपशील पाहण्यासाठी

 

प्लस चिन्ह पुढील ऑब्जेक्टवर नेव्हिगेट करते.

प्रदर्शित केलेल्या रिपोर्टच्या क्रमाने रिपोर्टची तारीख किंवा खालील रिपोर्ट वाढवते

 

मायनस चिन्ह संदर्भातील मागील ऑब्जेक्टवर नेव्हिगेट करते.

प्रदर्शित केलेल्या रिपोर्टच्या क्रमाने रिपोर्टची तारीख किंवा मागील रिपोर्ट घटवते

Ctrl + A

स्क्रीन स्वीकारते किंवा सेव्ह करते

Alt + Enter

टेबलमधील गट विस्तृत किंवा संकुचित करा

Ctrl + End

शेवटच्या फील्ड किंवा शेवटच्या ओळीवर घेवून जाते

Ctrl + Home

पहिल्या फील्ड किंवा पहिल्या ओळीवर घेवून जाते 

Ctrl + N

कॅल्क्युलेटर पॅनेल उघडते किंवा हाईड करते

Ctrl + Q

स्क्रीन किंवा अ‍ॅपमधून बाहेर नेते

 

रिपोर्टसाठी टॅली शाॅर्टकट की:

शाॅर्टकट की

फंक्शन

Alt + I

रिपोर्टमध्ये व्हाउचर टाकते

Alt + 2

व्हाउचरची नक्कल करून रिपोर्टमध्ये  एंट्री तयार करते

Enter

रिपोर्टमधील एका ओळीतून खाली ड्रिल

Alt + D

रिपोर्टमधून एंट्री हटवते

Alt + A

रिपोर्टमध्ये व्हाउचर जोडते

Alt + X

रिपोर्टमधून व्हाउचर रद्द करते

Ctrl + R

रिपोर्टमधून एंट्री काढते

Alt + T

टेबलमध्ये तपशील हाईड करते किंवा दाखवते

Alt + U

सर्व हाईड केलेल्या ओळीच्या एंट्रीज दाखवल्या जातात, जर त्या काढल्या असल्यास

Ctrl + U

शेवटची हाईड केलेली ओळ दाखवते (जेव्हा अनेक ओळी हाईड केल्या जातात, ही की वारंवार दाबल्याने शेवटची हाईड केलेली ओळ प्रथम रिस्टोअर होईल आणि अनुक्रमाचे अनुसरण करेल)

Shift + Enter

रिपोर्टमधील माहिती विस्तृत किंवा संकुचित करते

Ctrl + Enter

व्हाउचर एंट्री दरम्यान किंवा रिपोर्टच्या ड्रिल-डाउन दरम्यान मास्टर बदलते

Space bar

रिपोर्टमधील अनेक ओळींची रेखीय निवड/निवड रद्द करते

Shift + Space bar

रिपोर्टमधील ओळ निवडते किंवा निवड रद्द करते

Shift + Up/Down

रिपोर्टमधील अनेक रेषेची निवड/निवड रद्द करते

Ctrl + Spacebar

रिपोर्टमधील सर्व ओळी निवडते किंवा निवड रद्द करते

Ctrl + Shift + End

शेवटपर्यंत ओळी निवडते किंवा निवड रद्द करते

Ctrl + Shift + Home

टाॅपपर्यंत ओळी निवडते किंवा निवड रद्द करते

Ctrl + Alt + I

रिपोर्टमधील रेषा आयटमची निवड उलटी करते

व्हाउचरसाठी टॅली शाॅर्टकट की:

शाॅर्टकट की

फंक्शन

फक्त व्हाउचरसाठी

Alt + R

मागील लेजरमधून कथन रिकव्हर करते

Alt + C

रक्कम फील्डमधून कॅल्क्युलेटर पॅनेल उघडते

Alt + D

व्हाउचर/व्यवहार हटवते  

Alt + X

व्हाउचर रद्द करते

Alt + V

जर्नल व्हाउचरच्या क्वांटिटी फील्डमधून मॅन्युफॅक्चरिंग जर्नल उघडते

Ctrl + D

व्हाउचरमधील आयटम/लेजर रेषा काढते

Ctrl + R  

त्याच व्हाउचर प्रकारासाठी मागील व्हाउचरमधून कथन रिकव्हर करते

मास्टर आणि व्हाउचरसाठी

Tab

पुढील इनपुट फील्डवर जाते

Shift + Tab

मागील इनपुट फील्डवर जाते

Backspace

टाईप केलेले मूल्य काढून टाकते

Alt + C

व्हाउचर स्क्रीनवर मास्टर तयार करते

Alt + 4

इनपुट फील्डमध्ये बेस चलन चिन्ह समाविष्ट करते

Ctrl + 4

Page Up

पूर्वी सेव्ह केलेले मास्टर किंवा व्हाउचर उघडते

रिपोर्टमध्ये वर स्क्रोल करा

Page Down

पुढील मास्टर किंवा व्हाउचर उघडते

रिपोर्टमध्ये खाली स्क्रोल करा

Ctrl + C

इनपुट फील्डमधून मजकूर कॉपी करण्यासाठी

Ctrl + Alt + C

Ctrl + V

मजकूर फील्डमधून कॉपी केलेले पेस्ट करते

Ctrl + Alt + V

हेही वाचा : टॅली ईआरपी 9 मध्ये जीएसटी इनव्हाॅईस तयार, प्रिंट आणि कस्टमाईज करायचे?

अन्य टॅली शॉर्टकट की:

शॉर्टकट की

लोकेशन

फंक्शन

टॅली प्राईममध्ये

Alt + G

टाॅप मेन्यू

प्रामुख्याने रिपोर्ट उघडते आणि कामाच्या फ्लोमध्ये मास्टर्स आणि व्हाउचर तयार करते

Ctrl + G

वेगळ्या रिपोर्टवर स्विच करा आणि कामाच्या फ्लोमध्ये मास्टर्स आणि व्हाउचर तयार करा

Alt + K

टाॅप मेन्यू

कंपनीचा टाॅप मेन्यू उघडते

F3

राईट बटण

उघड्या कंपन्यांच्या यादीतून अन्य कंपनीवर स्विच करते

Alt + F3

त्याच फोल्डर किंवा इतर डेटा पाथमध्ये असलेली अन्य कंपनी निवडते आणि उघडते

Ctrl + F3

सध्या लोड केलेल्या कंपन्या बंद करते

F12

राईट बटण

अहवाल/दृश्यासाठी लागू कॉन्फिगरेशनची यादी उघडते

Alt + K

टाॅप मेन्यू

आपली कंपनी व्यवस्थापित करण्याशी संबंधित कृतीच्या यादीसह कंपनी मेन्य उघडते

Alt + Y

कंपनी डेटा व्यवस्थापित करण्यासाठी लागू कृतींची यादी उघडते

Alt + Z

तुमच्या कंपनीचा डेटा शेअर करण्यासाठी किंवा देवाणघेवाण करण्यासाठी लागू होणाऱ्या कृतींची यादी उघडते

Alt  + O

मास्टर्स, व्यवहार आणि बँक स्टेटमेंट आयात करण्यासाठी आयात मेन्यू उघडते

Alt + M

व्यवहार किंवा रिपोर्ट पाठवण्यासाठी ई-मेल मेन्यू उघडते

Alt + P

व्यवहार किंवा रिपोर्ट प्रिंट करण्यासाठी प्रिंट मेन्यू उघडते

Alt + E

मास्टर्स, व्यवहार किंवा रिपोर्ट निर्यात करण्यासाठी निर्यात मेन्यू उघडते

F1

मदत मेन्यू उघडते

Ctrl + F1

उघडलेल्या स्क्रीनच्या संदर्भावर आधारितटॅली मदत टाॅपीक उघडते

Ctrl + K

सर्व स्क्रीनवर लागू होणारी प्रदर्शन भाषा निवडते

Ctrl + W

सर्व स्क्रीनवर लागू होणारी डेटा एंट्री भाषा निवडते

रिपोर्टविषयी

Alt + F1

राईट बटण

 

तपशीलवार किंवा संकुचित स्वरूपात रिपोर्ट पाहा

Alt + F5

Alt + V

GST पोर्टल उघडते

Alt + C

नवीन स्तंभ जोडते

Alt + A

स्तंभ बदलते

Alt + D

स्तंभ हटवते

Alt + N

ऑटो-रिपीट स्तंभ

Alt + F12

अटींच्या निवडलेल्या श्रेणीसह रिपोर्टमधील डेटा फिल्टर करते

Ctrl + F12

निवडलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व्हाउचरचा वापर करून शिल्लक कॅल्क्यूलेट करते

Ctrl + B

रिपोर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मूल्ये पाहते

Ctrl + H

दृश्य बदलते - वेगवेगळ्या दृश्यांमध्ये रिपोर्ट तपशील प्रदर्शित करा

सारांश रिपोर्टमधून व्हाउचर दृश्यांवर नेव्हिगेट करते

पोस्ट-डेटेड चेक संबंधित व्यवहार रिपोर्टवर नेव्हिगेट करते

Ctrl + J

रिपोर्टशी संबंधित अपवाद पाहते

व्हाउचर्स

F4

अकाउंटिंग व्हाउचर्स

काॅन्ट्रा व्हाउचर उघडते

F5

पेमेंट व्हाउचर उघडते

F6

पावती व्हाउचर उघडते

F7

जर्नल व्हाउचर उघडते

Alt + F7

इन्व्हेंटरी व्हाउचर्स

स्टाॅक जर्नल व्हाउचर उघडते

Ctrl + F7

भौतिक स्टाॅक उघडते

F8

अकाउंटिंग व्हाउचर्स

विक्री व्हाउचर उघडते

Alt + F8

इन्व्हेंटरी व्हाउचर्स

डिलीव्हरी नोट उघडते

Ctrl + F8

ऑर्डर व्हाउचर्स

विक्री ऑर्डर व्हाउचर उघडते

F9

अकाउंटिंग व्हाउचर्स

खरेदी व्हाउचर उघडते

Alt + F9

इन्व्हेंटरी व्हाउचर्स

पावती नोट उघडते

Ctrl +F9

ऑर्डर व्हाउचर्स

खरेदी ऑर्डर उघडते

Alt + F6

अकाउंटिंग व्हाउचर्स

क्रेडिट नोट उघडते

Alt + F5

डेबिट नोट उघडते

Ctrl + F4

पेरोल व्हाउचर्स

पेरोल व्हाउचर उघडते

Ctrl + F6

इन्व्हेंटरी व्हाउचर्स

व्हाउचरमध्ये रिजेक्शन उघडते

Ctrl + F5

रिजेक्शन आउट व्हाउचर उघडते

F10

व्हाउचर्स

सर्व व्हाउचरची यादी पाहण्यासाठी

Ctrl  + T

राईट बटण

व्हाउचर पोस्ट-डेटेडच्या रुपात चिन्हांकित करते

Ctrl + F

ऑटोफिल तपशील

Ctrl + H

मोड बदला - वेगवेगळ्या मोडमध्ये व्हाउचर उघडा

Alt + S

निवडलेल्या स्टॉक आयटमसाठी स्टॉक क्वेरी रिपोर्ट उघडते

Ctrl + L

व्हाउचरला पर्यायी म्हणून चिन्हांकित करते

व्हाउचर्स आणि मास्टर्ससाठी

Ctrl + I

राईट बटण

सध्याच्या उदाहरणासाठी मास्टर किंवा व्हाउचरमध्ये अधिक तपशील जोडते

रिपोर्ट आणि व्हाउचरसाठी

Ctrl + E

टाॅप मेन्यू

सध्याचा व्हाउचर किंवा रिपोर्ट निर्यात करते

Ctrl + M

सध्याचा व्हाउचर किंवा रिपोर्ट ई-मेल करा

Ctrl + P

सध्याचा व्हाउचर किंवा रिपोर्ट प्रिंट करा

Alt + J

राईट बटण

स्टॅट अ‍ॅडजस्टमेंट परिभाषित करते

 

मास्टर्स, व्हाउचर्स आणि रिपोर्टसाठी 

F2

राईट बटण

व्हाउचर एंट्रीची तारीख किंवा रिपोर्टसाठी कालावधी बदलते

Alt + F2

रिपोर्टसाठी सिस्टम कालावधी बदलते

डेटाशी संबंधित

Alt + Z

टाॅप मेन्यू

डेटा सिंक्रोनाइज करते

 

टॅली ईआरपी 9.0:

हे एक शक्तिशाली आणि वापरकर्ता-अनुकूल सॉफ्टवेअर आहे जे आपण अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीच्या उद्देशांसाठी वापरू शकतो. बाजारातील इतर सॉफ्टवेअरच्या तुलनेत हे किफायतशीर सॉफ्टवेअर आहे.

टॅली ईआरपी 9 मधील शॉर्टकट की तुमची डेटा एंट्री, व्हाउचर व्यवहार, जीएसटीशी संबंधित व्यवहार कमीतकमी प्रयत्नांनी पूर्ण करते.

काही लोकप्रिय टॅली ईआरपी 9 शॉर्टकट की खालीलप्रमाणे आहेत:

शॉर्टकट की

फंक्शन

F1

कंपनी निवडते आणि उघडते

F8

विक्री व्हाउचर निवडते

F7

जर्नल व्हाउचर निवडते

Esc

सध्याच्या स्क्रीनमधून बाहेर नेते

Alt C

व्हाउचर एंट्री स्क्रीनवर मास्टर तयार करते

हेही वाचा : टॅलीमध्ये जर्नल व्हाउचर - उदाहरणं आणि टॅलीत जर्नल व्हाउचर कसं एंटर करायचं?

टॅली ईआरपी 9.0 मधील काही जीएसटी-संबंधित टॅली शॉर्टकट की खाली दिल्या आहेत:

शॉर्टकट की

फंक्शन

Ctrl + O

GST पोर्टल वेबसाईट उघडते

Ctrl + E

निवडलेले GST रिटर्न निर्यात करते 

Ctrl + A

स्वीकारलेले व्हाउचर जसे आहे तसे दाखवते.

Alt + S

वैधानिक पेमेंट स्क्रीन उघडते

Alt + J

व्हाउचरमध्ये वैधानिक समायोजन  करते

टॅली प्राईमच्या टॅली ईआरपी 9 मधील शॉर्टकटचे काही फरक खाली वर्णन केले आहेत:

फंक्शन

टॅली प्राईम

टॅली ईआरपी 9.0

टॅली प्राईममध्ये

डाव्या-सर्वात/उजव्या-सर्वात ड्रॉप-डाउन टाॅप मेनूवर जा

Ctrl + Left/Right

None

अर्ज सोडण्यासाठी

Alt + F4

None

कॅल्क्युलेटर पॅनेल उघडते किंवा हाईड करते

Ctrl + N

Ctrl + N (to Open)

Ctrl + M (to Hide)

रिपोर्टसाठी

रिपोर्टमधून एंट्री काढून टाकते

Ctrl + R

Alt + R

शेवटची हाईड केलेली ओळ दाखवते (जेव्हा अनेक ओळी हाईड जातात, ही की वारंवार दाबल्याने शेवटची हाईड केलेली ओळ प्रथम रिस्टोअर होईल आणि अनुक्रमाचे अनुसरण करेल)

Ctrl + U

Alt + U

रिपोर्टमधील अनेक ओळींची रेखीय निवड/निवड रद्द करते

Shift + Up/Down

None

व्हाउचरसाठी

इनपुट फील्डमध्ये बेस चलन चिन्ह समाविष्ट करते

Alt + 4

Ctrl + 4

Ctrl + 4

इनपुट फील्डमधून मजकूर कॉपी करण्यासाठी

Ctrl + C

Ctrl + Alt+  C

Ctrl + Alt + C

मजकूर फील्डमधून कॉपी केलेले इनपुट पेस्ट करण्यासाठी.

Ctrl + V

Ctrl + Alt+  V

Ctrl + Alt + V

निष्कर्ष

या लेखात सादर केलेल्या सर्व टॅली ईआरपी 9 शॉर्टकट की ने अकाउंटिंगच्या दृष्टीने बिजनेस सुलभ केला आहे. त्यांचा वापर करून, तुम्ही तुमचे काम कमी वेळेत पूर्ण करू शकाल. टॅली शॉर्टकट की अधिक माहितीसाठी, तुम्ही टॅली शॉर्टकट की पी़डीएफ शोधू शकता आणि आवश्यक माहिती मिळवू शकता. टॅली वापरून बिजनेस प्रभावीपणे वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर Biz Analyst डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपसह तुम्ही कधीही आणि कुठेही तुमच्या बिजनेसशी कनेक्ट राहू शकता, तुमच्या विक्रीचे विश्लेषण करू शकता, डेटा एंट्री करू शकता आणि इतरही अन्य कार्ये करू शकता.

सतत विचारले जाणारे प्रश्न

1. टॅली शॉर्टकट की काय आहेत?

टॅली सॉफ्टवेअरमधील शॉर्टकट पूर्वनिर्धारित की आहेत जे विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी वेळ कमी करण्यास मदत करतात.

2. मी टॅली शॉर्टकट की कशी वापरू शकतो?

टॅलीमध्ये कोणतेही फंक्शन सक्रिय करण्यासाठी तुम्हाला कीबोर्डवरून कीचे योग्य संयोजन एंटर करणे आवश्यक आहे.

3. टॅली शॉर्टकट की सक्षम कशी करावी?

टॅली शॉर्टकट की आधीच सक्षम आहेत, त्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही. प्रशासकाने तुम्हाला कोणतेही विशिष्ट अधिकार दिले नसल्यास, तुम्ही कदाचित शॉर्टकट की वापरू शकणार नाही.

4. टॅली ईआरपी 9.0 वरून टॅली प्राईममध्ये स्थलांतर शक्य आहे का?

होय, तुम्ही तुमचा सर्व डेटा संपूर्ण ठेवून टॅली प्राईममध्ये स्थलांतर/अपग्रेड करू शकता.

5. टॅली प्राईममध्ये स्थलांतर करणे अनिवार्य आहे का?

नाही, टॅली प्राईममध्ये अपडेट करणे अनिवार्य नाही, परंतु याची शिफारस केली जाते कारण, टॅली ईआरपी 9.0 मध्ये कोणतीही सुधारणा होणार नाही







 

अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.
अस्वीकरण :
या वेबसाईटवर प्रदान केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेस कोणत्याही वॉरंटी किंवा प्रतिनिधित्व, व्यक्त किंवा अंमलबजावणी न करता "जसे आहे तसे" आणि "जसे उपलब्ध आहे" त्या आधारावर प्रदान केली जाते. Khatabook ब्लॉग्स हे पूर्णपणे फायनान्शिअल, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हीसेसच्या शैक्षणिक चर्चेसाठी आहेत. Khatabook ही गॅरंटी देत नाही की सर्व्हिस तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल किंवा विनाव्यत्यय, वेळेवर आणि सुरक्षित असेल आणि जर त्रुटी असल्यास, त्या दुरुस्त केल्या जातील. येथे दिलेले मटेरिअल आणि माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. कोणतेही कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या स्वतःच्या जोखमीवर काटेकोरपणे वापरा. वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही खोट्या, चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी Khatabook जबाबदार राहणार नाही. या वेबसाईटमध्ये असलेली माहिती अपडेटेड, संबंधित आणि अचूक आहे याची खात्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी, Khatabook कोणत्याही हेतूसाठी वेबसाईट किंवा माहिती, प्राॅडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा संबंधित वेबसाईटवर समाविष्ट असलेल्या ग्राफिक्स संदर्भात पूर्णतः, विश्वासार्हता, अचूकता, उपयुक्तता किंवा उपलब्धता याविषयी कोणतीही गॅरंटी देत ​​नाही. वेबसाईट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास, Khatabook कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी किंवा तिच्या नियंत्रणाबाहेरील नुकसानांसाठी आणि या वेबसाईटवर तुमच्या वापरामुळे किंवा प्रवेशामुळे होणाऱ्या हानी किंवा नुकसान यासाठी जबाबदार राहणार नाही.